cm eknath shindebjp

आमदार बच्चू कडू हे सचिन तेंडुलकरला कोर्टात का खेचणार? नेमका काय वाद झालाय?

सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जाहीरात ( Online Games ) तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तेंडुलकर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला होता. यानंतर ते कायदेशीर कारवाई करणार आहेत. 

Aug 28, 2023, 09:06 PM IST