cng car

भरपूर स्पेस, दमदार मायलेज, 'या' आहेत 5 स्वस्त CNG कार

प्रत्येक कार प्रेमींना गाडीमध्ये भरपूर स्पेस आणि जास्त मायलेज देणारी कार हवी असते. अशाच कमी किंमतीमधील 5 CNG कारबद्दल जाणून घ्या सविस्तर

Dec 1, 2024, 01:43 PM IST

मारुतिची Baleno आणि XL6 सीएनजी वर्जनमध्ये लाँच, किंमत जाणून घ्या

देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. देशभरातील डिलरशिपची संख्या पाहता अंदाज लावू शकता. त्यात सीएनजी गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. मारुति सुझुकीने आता सीएनजीच्या दोन वर्जनबाबत मोठी घोषणा केली आहे. सीएनजीची वाढती लोकप्रियता पाहता कंपनी अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करू इच्छिते. 

Oct 31, 2022, 09:26 PM IST

CNG भरताना या चुका करत असाल तर होईल मोठी दुर्घटना

CNG भरताना या चूकीमुळे गाडी घेऊ शकते पेट..जाणून घ्या!

 

Oct 18, 2022, 11:21 PM IST

एसयूव्हीमध्ये सीएनजीचा ऑप्शन ...लवकरच घेऊन येणार 'या' कार

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्रासलेल्यांसाठी एसयुव्हीचा पर्याय

Jul 22, 2022, 06:45 PM IST

इलेक्ट्रिक अथवा CNG कार खरेदी करण्यासाठी नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही, यांना फायदा होईल

Electric And CNG Vehicles: इलेक्ट्रिक अथवा CNG कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.  राज्य सरकारने नवीन इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांच्या खरेदीवरील नोंदणी आणि इतर अनेक शुल्क माफ केले आहेत. 

May 28, 2022, 02:02 PM IST

आपल्या कारमध्ये CNG किट बसवण्यापूर्वी या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

 Second Hand CNG Car Guide | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता भारतीय ग्राहक आता पर्यायी इंधनाकडे वळत आहेत आणि त्यामुळेच नवीन आणि सेकंड हँड सीएनजी कारची मागणी जोरदार वाढली आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला सीएनजी कार वापरताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी सांगत आहोत.

May 14, 2022, 03:34 PM IST

कारमध्ये CNG किट लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

कारमध्ये बसवलेले सर्व सीएनजी किट खरे नसतात.

Dec 29, 2021, 01:22 PM IST

तुमची CNG कार सुरक्षित आहे? पैसे वाचवणारं सीएनजी का ठरतंय जीवघेणं?

कर्जत-नेरळ मार्गावर रिक्षा आणि एका भरधाव कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यात तिघांचा मृत्यू झाला. 

Mar 30, 2021, 03:29 PM IST