नारळ पाणी प्यायल्यानंतर त्याची मलई फेकू नका, फायदे जाणून हे कधीही करणार नाही!
Tender Coconut Cream: भारतासह जगभरात नारळाच्या पाण्याला मागणी आहे, कारण शरीराला हायड्रेट ठेवण्याचा हा स्वस्त आणि आरोग्यदायी मार्ग आहे. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांचे मते, नारळाची मलई जरूर खावी अन्यथा तुम्ही त्याच्या फायद्यापासून वंचित राहाल.
Aug 19, 2022, 07:55 AM IST