comedian dada kondke

विनोदवीर दादांच्या 'या' सिनेमातील लावणी आणि भजन ४५ वर्षानंतरही घालते रसिकांना भुरळ

निखळ मनोरंजन, साधी कथा, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांवर बेतलेले सिनेमातील सीन यांची भट्टी जमवणारे रसायन म्हणजे विनोदवीर दादा कोंडके. दादा कोंडके यांच्या ज्युबिली स्टार सिनेमांची पर्वणी घर बसल्या पाहता यावी यासाठी झी टॉकीज या वाहिनीने विडा उचलला आहे.

Oct 27, 2023, 01:03 PM IST