comedy awards

ऊ अंटवा मावा, ऊ ऊ अंटवा मावा..; तिच्या अदांनी कॉमेडी अवॉर्ड्सचा मंच होणार हॉट

  झुकेगा नही साला म्हणत साऊथच्या पुष्पराजने धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील ऊ अंटवा मावा ऊ ऊ अंटवा मावा गाण्यावर थिरकणारी समांथा आठवली का? आणि तिला थिरकायला लावणाऱ्या पुष्पाचा रोमँटीक अंदाज तर काय विचारूच नका. तो सगळा हॉटनेस लवकरच हिंदी मधील सुंदर अभिनेत्री एमी एला आणि मराठीतील चार ज्येष्ठ अभिनेत्यांच्या डान्समध्ये उतरणार आहे. ९ ऑक्टोबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता रंगणाऱ्या झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डचा मंच हॉट बनणार आहे.

Oct 5, 2022, 07:08 PM IST