आयुक्त महापौरांना म्हणतात, जास्त बोलू नका
आयुक्त महापौरांना म्हणतात, जास्त बोलू नका
Oct 29, 2016, 08:17 PM ISTतुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्र्याचे अभय, नवी मुंबई आयुक्तपदी कायम!
नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पालिकेतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेना नगरसवेकांनी जीवाचे रान उठवले. त्यासाठी अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात चेंडू गेल्यानंतर त्यांनाच महापालिका आयुक्तपदी कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
Oct 28, 2016, 11:25 AM ISTमला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे
मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे
Oct 25, 2016, 11:50 PM ISTVIDEO : मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे
'अविश्वास ठरावाच्या वेळी मला बोलायचं होतं... राजशिष्टाचारानुसार सगळे बोलले. पण मला जाणीवपूर्वक बोलू देण्यात आलं नाही' अशी खंत व्यक्त केलीय नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...
Oct 25, 2016, 08:30 PM ISTतुकाराम मुंढेवरची भूमिका ठरवण्याबाबत शिवसेनत खलबतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:51 PM ISTतुकाराम मुंढेंना हटवण्यासाठी सगळे पक्ष एकवटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:19 PM ISTतुकाराम मुंढेंच्या पाठीशी नवी मुंबईकर
तुकाराम मुंढेंच्या पाठीशी नवी मुंबईकर
Oct 23, 2016, 08:40 PM ISTतुकाराम मुंढे विरोधावरून शिवसेनेत दोन गट
तुकाराम मुंढे विरोधावरून शिवसेनेत दोन गट
Oct 22, 2016, 11:27 PM ISTजळगाव महापालिका उपायुक्त फातलेंना अटक
महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप विभागीय अधिकारी पराग सोनवणे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
Oct 5, 2016, 11:07 PM ISTठाणे पालिका आयुक्तांकडे इको फ्रेंडली गणेश
महापालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल यांनीही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत घरच्या गणपतीला ताज्या फुलांची आरास केलीय.
Sep 14, 2016, 05:44 PM ISTतेव्हाच महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्क होणार!
राज्य सरकारची मंजुरी मिळताच महालक्ष्मी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पार्क उभारण्यात येईल
Aug 29, 2016, 11:10 PM ISTतुकाराम मुंढे राजकीय पक्षांना नकोसे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 11:50 PM ISTपुण्याच्या पाणीकपातीवरून गोंधळात गोंधळ
पुण्यामधल्या धरणक्षेत्रामध्ये मुबलक पाऊस झाल्यामुळे पाणीकपात सोमवार पासून रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती.
Jul 17, 2016, 07:24 PM ISTतुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षांची नवी मुंबई बंदची हाक
नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडेंविरोधात सगळेच पक्ष एकवटले आहेत.
Jul 16, 2016, 11:35 PM IST