बोगस काम तर मग विसरा दाम!
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा दर्जा त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासला जाणार आहे. कामाचा दर्जा निकृष्ट दिसला तर त्या कामांची देयके रोखण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिल्याने ठेकेदार आणि अधिका-यांचं धाबं दणाणलं आहे. मात्र कारवाईला उशीर झाल्याची नाशिककरांची भावना आहे.
May 27, 2015, 09:42 PM ISTविक्रिकर सहआयुक्त पोलिसांच्या जाळ्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 06:49 PM ISTआयुक्त सीताराम कुंटेंविरोधात सर्वपक्षीय मोर्चेबांधणी
आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात सर्वपक्षीय मोर्चेबांधणी
Mar 26, 2015, 12:20 PM ISTमनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस
मनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस
Feb 24, 2015, 10:24 PM IST५३ अधिकाऱ्यांचे वेतन परदेशी यांनी रोखले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:01 PM ISTऔरंगाबाद महापालिकेत 'काटकसरी'चा गोंधळ
औरंगाबाद महापालिकेत 'काटकसरी'चा गोंधळ
Dec 21, 2014, 11:27 AM ISTसत्ता गेली, लाल दिवा गेला... तरी दादांचा पीळ कायम
सत्ता गेली, उपमुख्यमंत्री पद गेलं, लाल दिवा गेला... पण अजित पवारांचा पीळ अजून गेलेला नाही. पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा अजित पवारांनी सध्या लावलाय. आघाडी सरकारनं २०११ मध्ये काढलेल्या आदेशाला ते स्वतःच हरताळ फासतायत...
Nov 22, 2014, 09:23 PM ISTसत्ता गेली, लाल दिवा गेला... तरी दादांचा पीळ कायम
सत्ता गेली, लाल दिवा गेला... तरी दादांचा पीळ कायम
Nov 21, 2014, 09:28 PM ISTनाशिकला मिळणार ८ महिन्यांनी आयुक्त
नाशिक महापालिकेला तब्बल ८ महिन्यांनंतर नवे आयुक्त मिळणार आहे.प्रवीण गेडाम यांची नाशिकचे नवे मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
Nov 5, 2014, 08:58 PM ISTएका दिवसासाठी हैदराबादच्या पोलीस आयुक्तपदी
Oct 16, 2014, 06:58 PM ISTदादागिरीला कंटाळून पालिका आयुक्तांचा राजीनामा
सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तडकाफडकी आयुक्त पदाचा पदभार सोडलाय.
May 6, 2014, 11:52 AM ISTपरदेशी यांची अखेर बदली, अजित पवारांचे अभय खोटे
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर आज बदली करण्यात आली. पिंपरी-चिंचवडचे बुलडोझर मॅन अशी त्यांची ओळख होती. बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई केल्याने त्यांची राष्ट्रवादीने उचल बांगली केली आहे. त्यांची महानिरिक्षक मुद्रांक शुल्क म्हणून बदली करण्यात आली आहे.
Feb 7, 2014, 07:48 PM ISTआयुक्तांविरोधात मनसेची अविश्वास प्रस्तावाची सूचना
मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात मनसेनं अविश्वास प्रस्तावाची सूचना दिलीये.
मनसेचे नवनियुक्त गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौर सुनिल प्रभू यांना याबाबत पत्र पाठवलंय.