काँग्रेस नेत्याने नोकराला दिली ६०० कोटींची संपत्ती
करा सेवा, मिळणार मेवा अशा म्हणीचा प्रत्यय गुजरातमध्ये पाहायला मिळाला आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने आपली ६०० कोटींची मालमत्ता आपल्या नोकराच्या नावावर केली आहे.
Jan 14, 2014, 05:47 PM ISTमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चव्हाण यांच्या विरोधात खटला चालविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने थेट राज्यपाल के शंकर नारायण यांच्याकडे परवानगी मागितली आहे.
Dec 7, 2013, 04:07 PM ISTकाँग्रेसच्या नेत्याने नक्षलवाद्यांना पुरवली शस्त्रे
सरकारी रुग्णवाहिकेतून नक्षलवाद्यांना शस्त्रास्त्र पुरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीमध्ये उघडकीस आलाय. तसंच यामागे एका बड्या काँग्रेस नेत्याचा हात असल्याचंही आरोपींच्या जबाबातून स्पष्ट झालंय.
Jun 22, 2013, 10:41 PM ISTनक्षली हल्ला : काँग्रेस नेते शुक्ल यांचे निधन
काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांचे मंगळवारी रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. छत्तीसगड येथे काँग्रेसच्या यात्रेवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.
Jun 11, 2013, 04:15 PM ISTकेवळ क्रूर; काँग्रेस नेत्यानं महिलेला ट्रकखाली चिरडलं
नांदेडच्या हिमायतनगर काँग्रेस शहराध्यक्षानं एका महिलेची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केलीये. याप्रकरणी तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आलीय तर याप्रकरणी दोन पोलिसांनाही निलंबित करण्यात आलंय.
Oct 17, 2012, 04:45 PM ISTआरक्षित भूखंडावर 'कृपां'चा साईप्रसाद इमला
कृपाशंकर सिंह यांची वांद्र्यातील साईप्रसाद बिल्डिंग वादाच्या भोव-यात सापडली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी आरक्षित भूखंडावर ही इमारत बांधण्यात आली आहे. एवढच नव्हे तर इमारत बांधताना सीआरझेड नियमही धाब्यावर बसवण्यात आलेत.
Mar 30, 2012, 08:44 AM IST