मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसच्या 'या' नेत्याची 'अयोध्या वारी'
महाराष्ट्रातील लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादात अडकलेले सर्वच राजकीय पक्ष आता अयोध्येकडे धाव घेताना दिसत आहेत. 5 जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जात आहेत.
May 9, 2022, 08:06 PM ISTVIDEO : सरकार जून महिन्याच्या अगोदरच कोसळणार - नारायण राणे
Narayan Rane says that before June Government will collapse
Apr 19, 2022, 06:30 PM ISTनाना पटोले यांचे हनुमान चालीसा वरून मोठं विधान, म्हणाले...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या हनुमान चालीसा भूमिकेवरून नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलंय.
Apr 18, 2022, 03:27 PM ISTकाँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये फेरबदल? सतेज पाटील यांना बढती? नाना पटोले यांनी दिलं हे उत्तर
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री पाटील यांचा विजय झाला. यामुळे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना बढती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे उत्तर दिलंय.
Apr 18, 2022, 02:39 PM IST
'ते' तर राजकारणात अजूनही नवखे.. अशोक चव्हाण म्हणतात आता तर त्यांची..
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजप खासदारांनी केलेल्या त्या टीकेला उत्तर दिलंय.
Mar 28, 2022, 06:57 PM ISTआघाडीत लग्न कुणाचं आणि बिनबुलाए वऱ्हाडी कोण? काय म्हणाले नेमकं खासदार सुजय विखे
काँग्रेस बिनबुलाए वऱ्हाडी आहेत. त्यांना कितीही बोललं तरी ते जेवणाचा ताट सोडायला तयार नाहीत.
Mar 27, 2022, 02:30 PM ISTपवारांच्या त्या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं समर्थन, म्हणाले..
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'भाजपला सत्तेत येऊ देणार नाही' या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केलंय. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण असला तरी सध्याची राजकीय धुळवड दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Mar 18, 2022, 07:48 PM ISTशिवसेना मवाळ, राष्ट्रवादीचे संथ घड्याळ.. आणि नाना पटोले घायाळ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत. आपली नेमकी नाराजी काय याची कल्पना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून दिलीय.
Mar 15, 2022, 08:33 PM ISTराज्यपालांच्या वादावर काँग्रेसने केली ही कणखर मागणी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात नवा वाद सुरु झालाय. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने अधिक कणखर भूमिका घेतलीय.
Feb 28, 2022, 04:21 PM ISTकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चाचपणी, बिगर मराठा नेत्याकडे नेतृत्व देण्याबाबत चर्चा
राज्यातील राजकारणासंदर्भातील महत्वाची बातमी. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष निवडीकडे लक्ष.
Jan 6, 2021, 04:08 PM IST