ED Raid Congress MLA Arrested: पोलिसांनी या प्रकरणामध्ये अनेक राज्यांमध्ये छापेमारी केली. तसेच गोव्यातील पाच कसिनोंवरही छापेमारी करण्यात आली.
राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल झाल्यानंतर मुंबई काँग्रेसचा चेहरा बदलणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई काँग्रेस संघटनेत मतभेद व बदलीचा एक मोठा इतिहास आहे.
रातभर दिल की धडकने जारी रहती है, सोते नहीं है हम, जिम्मेदारी रहती है... असं म्हणत काँग्रेसच्या सर्व 37 आमदारांनी मतदान केल्यानंतर आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरोशायरी केली.
MLA Reaches Sutli Bomb Garland: या आमदाराकडे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हा आमदार अशाप्रकारे गळ्यात सुतळी बॉम्बची माळ घालून विधानसभेमध्ये येण्यामागे एक विशेष कारण होतं.
ED Raids Congress MLA: गुरुवारी सकाळी टाकलेल्या छाप्यामधील कारवाई 24 तासांनंतरही सुरुच असून एकाच वेळी अनेक ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. छापेमारीदरम्यान आमदार घरातच आहे.
Crime News In Marathi: मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदाराच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
Congress MP Rahul Gandhi Will Not Meet Maharashtra Congress MLA
Congress 28 Seats For Loksabha Election
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी काँग्रेस पुढे आणखी एक आव्हान उभे राहिले आहे.
Congress Eight Mla Join Bjp :मोठ्या राजकीय भूकंपाची मोठी बातमी. गोव्यात राजकीय भूकंप झाला झाला आहे.
पोलिसांनी एका कारमधून मोठी रोकड जप्त केल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीत काँग्रेसचे आमदार होते.
गोव्यातही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
All Congress MLAs will come to Mumbai