congress

Loksabha Election: खासदारकीचे श्रीमंत उमेदवार आणि त्यांची संपत्ती!

Richest MP Candidates: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपली संपत्ती निवडणूक आयोगाकडे जाहीर करतात. पहिल्या टप्प्यातील उमेदवारीच्या माहितीनुसार देशभरात कोण सर्वाधिक उमेदवार आहेत? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे,याची माहिती समोर आली आहे.कॉंग्रेस उमेदवार नकुलनाथ यांच्याकडे एकूण 716 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व उमेदवारांपेक्षा ही जास्त आहे. 

Apr 12, 2024, 07:10 PM IST

उत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरे गटात 'सामना' मराठी वि. गुजराती लढतीचा रंग

Loksabha 2024 : उत्तर पूर्व मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. या लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग दिला जातोय. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं,  पंचनामा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा.

Apr 12, 2024, 06:18 PM IST

नाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? 'या' दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद

Loksabha 2024 : महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप फायनल झाल्याचं जाहीर केलं खरं. मात्र अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटात धुसफूस सुरु आहे. जागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य सुरु आहे.

Apr 12, 2024, 01:57 PM IST

'तुम्ही दत्तक आहात की नाही याचं उत्तर द्या'; संजय मंडलिकांचा माफी मागण्यास नकार

Sanjay Mandlik : आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केल्याने नवा वाद उफाळून आलाय. या विधानानंतरही संजय मंडलिक हे आपल्या विधानावर ठाम आहेत. 

Apr 12, 2024, 07:47 AM IST
Chhagan Bhujbal's statement that he will not contest the election on the lotus symbol PT54S

Loksabha 2024 :कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

Chhagan Bhujbal's statement that he will not contest the election on the lotus symbol

Apr 11, 2024, 07:40 PM IST
Shiv Sena leader Sanjay Shirsat informed that the rift in the Grand Alliance has been resolved PT48S

महायुतीचा तिढा सुटला, शिवसेना नेते संजय शिरसाट यांची माहिती

Shiv Sena leader Sanjay Shirsat informed that the rift in the Grand Alliance has been resolved

Apr 11, 2024, 06:55 PM IST

महायुतीचं जागावाटप अडलं? 'या' 9 जागांचा महातिढा सुटता सुटेना... शिवसेना-भाजपात कुस्ती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही. तिन तिघाडा आणि काम बिघाडा अशी स्थिती सध्या महायुतीची झालीय.. जागावाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसतेय.

Apr 11, 2024, 06:36 PM IST

'नाना पटोले किती बैठकीला होते तपासा'; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराजी

Varsha Gaikwad News: महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपावर काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जो जिंकणार आहे त्याला तिकीट द्यायला हवं होतं असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Apr 11, 2024, 02:39 PM IST
Calling Kiran Samant from Chief Minister Loksabha 2024 PT1M30S