congress

मोदींची 'इच्छा' भारताला महागात पडतेय!

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर आरोप करत मोदींची 'दृढ इच्छा' भारतासाठी महागात पडत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील एनडीए सरकारवर केली आहे. 

Apr 9, 2016, 09:55 AM IST

राज्य सरकारचा होणार विस्तार; शिवसेनेला कॅबिनेट, मित्रपक्षांना संधी?

बरेच दिवस रिंगाळलेला राज्य सरकारचा विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी सेनेचे वर्चस्व असलेल्या काही ठिकाणी भाजप आमदारांना मंत्रीपद बहाल करण्यात येण्याची शक्यता आहे. 

Apr 6, 2016, 10:39 AM IST

उत्तरखंडमध्ये भाजपच्या आशा पुन्हा पल्लवीत

उद्या घेण्यात य़ेणा-या काँग्रेसच्या विश्वासदर्शक ठरावाला नैनिताल हायकोर्टाच्या दोन न्यायाधिशांच्या पीठानं स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी ६ एप्रिलला घेण्यात येणार आहे. कोर्टानं काँग्रेसला सहा एप्रिलपर्यंत यावर मत नोंदवण्याचे आदेश दिले असून केंद्रालाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरच राष्ट्रपती राजवटीच्या वैधतेबाबतही सहा एप्रिललाच कोर्ट निर्णय़ देणार आहे. 

Mar 30, 2016, 11:00 PM IST

अमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक

वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद असणाऱ्या 'कॅपिटॉल हिल' परिसरात रविवारी रात्री एका शस्त्रधारी व्यक्तीने उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याने परिसरात घबराट पसरली. 

Mar 29, 2016, 10:37 AM IST

उत्तराखंडवरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

उत्तराखंडवरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Mar 28, 2016, 04:58 PM IST

देवनार डम्पिंग ग्राऊंड प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन

देवनार डम्पिंग ग्राऊंड प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन

Mar 26, 2016, 09:31 PM IST

राहुल आणि सोनिया गांधी यांनी खेळली अनोखी होळी

गुरुवारी संपू्र्ण देश होळीच्या उत्साहात न्हाऊन निघाला. यात देशातील राजकारणीही मागे नव्हते. पण, यात विशेष लक्ष मिळवेधले ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी. गेल्या काही दशकात पहिल्यांदाच त्यांनी होळी साजरी केली.

Mar 25, 2016, 08:36 AM IST

'सरकार अस्थिर करण्यामागे बाबा रामदेव'

उत्तराखंडमधलं मुख्यमंत्री हरीश रावत यांचं सरकार अस्थिर करण्यामागे योगगुरु बाबा रामदेव यांचा हात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे.

Mar 24, 2016, 09:04 PM IST

इंदिरा गांधी शक्तिशाली पंतप्रधान : सुरेश प्रभू

इंदिरा गांधी या देशाच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान असल्याचे प्रतिपाद केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ते मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 

Mar 23, 2016, 05:57 PM IST

नितीन राऊतांचा काँग्रेसला घरचा आहेर

नितीन राऊतांचा काँग्रेसला घरचा आहेर

Mar 22, 2016, 11:06 PM IST