congress

'काँग्रेस घोडेबाजाराविरोधात लोकशाही मार्गाने लढणार'

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी, उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेसाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. उत्तराखंडमध्ये जनतेने निवडून दिलेल सरकार पाडण्यासाठी भाजपने घोडेबाजार चालवला आहे. पैसा आणि मसल पॉवरचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. 

Mar 20, 2016, 07:38 PM IST

मुंबई मेट्रो ३ : शिवसेनेने काँग्रेसचा 'हात' पकडत भाजपचा केला गेम

शहरातील परिवहन व्यवस्था आमूलाग्र बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या मेट्रो-३ प्रकल्पाचा डेपो अखेर आरे कॉलनीतच होणार होता. मात्र, शिवसेनेने काँग्रेसचा 'हात' पकडत या प्रकल्पाला खो घालत भाजपचा गेम केला.

Mar 16, 2016, 07:47 PM IST

'संघवाल्यांनी बिकनी घातली तरी फरक पडत नाही'

आरएसएसनं आपल्या युनिफॉर्ममध्ये बदल केला. खाकी हाफ पँटऐवजी आता संघाचे स्वयंसेवक तपकिरी रंगाची फूल पँट घालणार आहेत. यावरून विरोधकांनी संघावर टीका केली आहे. 

Mar 14, 2016, 04:07 PM IST

'मोदींची कृपा, मल्ल्या परतणार नाही'

विजय मल्ल्या प्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Mar 13, 2016, 07:16 PM IST

भाजप सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन , प्रतिकात्मक प्रेतयात्रा

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवीशी गुरूवारी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केलीत. यावेळी भाजप-शिवसेना सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.

Mar 10, 2016, 02:40 PM IST

'काँग्रेस आणि मृत्यू यांना सारखंच वरदान' - मोदी

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला ते उत्तर देत होते.

Mar 9, 2016, 05:48 PM IST

'राहुलना झेलणारी काँग्रेस खरी सहिष्णू'

असहिष्णूतेचा वाद गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये सुरु आहे. या वादावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीका झाली.

Mar 6, 2016, 04:34 PM IST

डंपर आंदोलनप्रकरणी आमदार नितेश राणेंसह २५ जणांना अटक

सिंधुदुर्गमध्ये हिंसक डंपर आंदोलनप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह 25 जणांना अटक करण्यात आलीय. नितेश राणे यांना रविवारी ओरोस कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Mar 6, 2016, 07:49 AM IST

काँग्रेसचाही गुजराती मतांवर डोळा ?

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून देवेंद्र आंबेरकरांची उचलबांगडी करण्यात आलीय. 

Mar 4, 2016, 10:28 PM IST

मंत्रिपद गेल्यानंतरही... पतंगराव लाल दिव्यातच!

मंत्री पद गेलं, तरीही लाल दिव्याचा सोस काही जाईना. ही अवस्था आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांची. सत्ता गेली तरी पतंगराव आजही लाल दिव्याच्या गाडीतून फिरतायत... तेही नियम डावलून आणि बिनदिक्कत… 

Mar 4, 2016, 12:11 PM IST