लातुरात तब्बल चार हजार जणांना डोळ्याच्या साथीची लागण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Eye Flu : राज्याच्या अनेक भागांत डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला असून आतापर्यंत जवळपास दोन लाखांच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात राज्यासह देशात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत होती.
Aug 10, 2023, 05:02 PM ISTEye Flu : डोळ्यांच्या फ्लूमध्ये टाळा 'हे' 8 पदार्थ!
Foods To Avoid In Eye Flu : देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतं आहे. मुंबईतही अनेक रुग्ण आढळले आहेत. अशात हे 8 पदार्थ डोळ्याचे संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
Jul 30, 2023, 10:44 AM ISTतुमचे डोळे लाल तर झाले नाहीत ना! देशात Eye Flu संकट...पाहा काय काळजी घ्याल
सध्या पावसाळ्यात तुम्ही तुमचे डोळे जपा... कारण सध्या आय फ्लू थैमान घालतोय... देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काय आहेत याची लक्षणं, नेमका कसा होतोय हा आजार आणि काय काळजी घ्यायची, पाहा
Jul 27, 2023, 08:38 PM ISTEye फ्लूवर 7 घरगुती उपचार; डोळ्यांच्या वेदना, जळजळ होईल कमी
Eye Flu Home Remedies : डोळ्यांच्या फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. डोळ्यात लालसरपणा, वेदना, जळजळ होतेय. Eye फ्लूवर 7 घरगुती उपचार जाणून घेणार आहोत.
Jul 26, 2023, 01:32 PM ISTपावसाळ्यात वेगाने वाढतायत Eye फ्लूचे रुग्ण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
Eye Flu Conjunctivitis Disease: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने पसरतो. दिल्ली-एनसीआरमध्येही त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कंजक्टीविटिस (Conjunctivitis) डोळ्यांचा एक आजार आहे. ज्यामध्ये डोळे येणे, डोळे गुलाबी होणे किंवा पिंक आय देखील म्हटले जाते.
Jul 25, 2023, 05:22 PM ISTमुंबईकरांनो तब्येत जपा; दुर्लक्ष केलं तर, 'या' आजाराला पडाल बळी
मलेरिया (Maleria), लेप्टो (Lepto), डेंग्यू या आजारांनी पावसाळी दिवसांमध्ये अनेकांना विळख्यात घेतलं होतं. त्यातच आता आणखी एका आजारामुळं शहरातील नागरिक त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार वर्गापर्यंत अनेकांनाच सध्या या त्रासानं सतावलं असून, दिवसागणिक या संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत
Oct 10, 2022, 01:42 PM IST