Buttermilk Benefits : या उन्हाळ्यात स्मोक ताक नक्की पिऊन पहा ; आहेत खूप फायदे
Cooking Tips and tricks : उन्हाळ्यात, लोकांना पोट फुगणे, पचनाच्या समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यावर ताकाचे नियमित सेवन केल्याने मात करता येते.
Mar 8, 2023, 07:10 PM ISTSmart Kitchen Tips : तुम्हाला माहित आहेत का लिंबाचे हे फायदे? या टिप्स तुम्हाला बनवतील स्मार्ट गृहिणी
Smart Kitchen Hacks : लिंबाची साल फेकण्यापेक्षा तुम्ही त्याचा वापर करून अनेक गोष्टी करू शकता जे तुम्हाला स्वयंपाकात खूप मदत करतील आणि तुम्ही स्मार्ट गृहिणी म्हणून मिरवू शकाल
Feb 21, 2023, 05:30 PM ISTCooking Tips : परफेक्ट गुजराती स्टाईल जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ? जाणून घ्या सोपी रेसिपी
Perfect dhokala making : मुंबई उपनगरांमध्येसुद्धा खमण ढोकळा खूप प्रमाणात खाल्ला जातो . पण जेव्हा आपण ढोकळा घरी बनवण्याचा बेत आखतो तेव्हा तो बेत फसतो. काही तरी चुकतं आणि ढोकळा भलताच होऊन जातो
Feb 21, 2023, 11:00 AM ISTCooking tips: या Kitchen Tips वापरून जेवण बनवाल तर उत्तम गृहिणी झालाच म्हणून समजा !
cooking tips चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात, बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊ येतो. पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात, अश्यावेळी बाजारातून आणलेल्या लिंबाना धुवून घ्या आणि तेल लावून ठेऊन द्या अश्याने लिंबू फार काळ टिकून राहतील.
Jan 9, 2023, 11:01 AM ISTCooking tips: घरी भात नेहमी चिकटच होतो का ? हॉटेल स्टाईल मोकळा भात बनवायचाय...ही घ्या टीप
पोट भरण्यासाठी जेवण बनवणं तर सगळेच करतात पण त्यात ती मजा नसते जे जेवण आई बनवते किंवा एखादा शेफ बनवतो.. आपल्याला बऱ्याचदा हॉटेलमध्ये बनलेलं जेवण पाहून विशेषतः ताटात वाढलेला भात पाहून प्रश्न पडतो कि,एवढा परफेक्ट हा भात कसा शिजवतात जे आपण घरी का नाही शिजवू शकत.
Dec 26, 2022, 03:59 PM ISTkitchen tips: हॉटेल स्टाईल पराठा बवण्यासाठी या टिप्स जरूर वापरा
पराठ्यांसाठी स्टफिंग (how to make stuffing in paratha) बनवताना आणि पीठ मळताना काही मोजक्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेऊन जर तुम्ही कृती केलीत तर तुमचा पराठा लाजवाब झालाच म्हणून समजा..
Dec 18, 2022, 09:39 AM ISTफक्त इतकंच करा..आणि पुऱ्या एक्सट्रा तेल सोकणार नाहीत
या नंतर जेव्हा तुम्ही पुऱ्या तळायला घ्याल तेव्हा नक्कीच कमी तेल लागेल. पुऱ्या खायलासुद्धा कमी तेलकट लागतील.
Nov 4, 2022, 03:27 PM ISTतुम्ही भेसळयुक्त तूर डाळ तर खात नाही ना? अशी ओळखा खरी डाळ
त्यामुळे आपण बारकाईने जरी डाळ पाहिली तरी आपल्याला त्यातील फरक समजणार नाही.
Sep 14, 2021, 05:23 PM IST