फराह खान: संघर्षातून स्टारडमकडे; दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफरच्या जीवनाची प्रेरणादायी कथा
आज 9 जानेवारी 2025 रोजी, चित्रपट दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान 60 वर्षांची झाली आहे. तिचं आयुष्य एक असं संघर्षमय प्रवास आहे, जो अनेकांना प्रेरणा देणारा आहे. या इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेली फराह खान आज जरी कोट्यवधींची मालकीण असली, तरी तिचं बालपण संघर्ष आणि कष्टांनी भरलेलं होतं.
Jan 9, 2025, 01:26 PM IST