Corona : 2 डोसनंतर बुस्टर डोस ही आवश्यक? अमेरिकन आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलं हे उत्तर
कोरोनाच्या गंभीर आजारापासून दूर राहण्यासाठी सध्यातरी लसच उपलब्ध आहे. परंतु अमेरिकेचे आरोग्य अधिकारी आता कोविड -19 ची लागण झालेल्या उच्च जोखमीच्या लोकांना गंभीर आजार टाळण्यासाठी बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देत आहेत.
Sep 30, 2021, 03:57 PM ISTसर्वसामांन्यांच्या लोकल प्रवासासाठी मनसेचं 'इंजीन' उच्च न्यायालयात
सध्या फक्त शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल रेल्वे (Mumbai Suburban Railway) प्रवासाची परवानगी आहे.
Aug 4, 2021, 08:11 PM IST