कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट, वृद्धांना अधिक धोका; WHO ने दिले 'हे' निर्देश
Corona New Variant: सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट एरीसने जगभरातील आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनमुळे तयार झालेला हा EG.5.1 व्हेरिएंट असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. जून महिन्यात पहिल्यांदा या व्हेरिएंटला डिटेक्ट करण्यात आलं होतं.
Aug 6, 2023, 07:52 AM ISTदाढी वाढवलीये? मग तुम्हाला कोरोनाचा अधिक असू शकतो कारण...
डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे, दाढी वाढवलेल्या लोकांना कोरोना होण्याचा धोका वाढू शकतो.
Jun 12, 2021, 01:26 PM ISTतिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका - डॉ. तात्याराव लहाने
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आणखी वाढणार. लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज. (third wave of corona hit kids)
May 7, 2021, 05:43 PM ISTहायअलर्ट : प्राण्यांमध्येही कोरोनाचा धोका वाढला, पर्यावरण मंत्रालयाने जारी केल्या गाईडलाईन्स
वन्यप्राण्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढल्याने चिंताजनक परिस्थिती
May 3, 2021, 01:52 PM ISTCorona ची तिसरी लाट या महिन्यात येण्याची शक्यता, धोका कमी करण्यासाठी हा उपाय
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका
May 1, 2021, 09:57 PM ISTCorona : डबल मास्कमुळे कोरोना होण्याचा धोका 85 ते 88 टक्क्यांपर्यंत कमी
सरकारकडून खबरदारी घेण्यासही जनतेला सांगितले जात आहे. लोकांना सतत मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टन्स ठेवण्याचा आग्रह धरला जात आहे. कारण या दोन्ही पद्धती लोकांना सुरक्षित ठेवू शकतात.
Apr 27, 2021, 09:57 PM ISTCorona | नियमित व्यायम करणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी
Corona Risk Are Less Who Are Doing Exercise Regularaly.
Apr 22, 2021, 10:30 PM ISTAC मुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? पाहा काय म्हणताय डॉक्टर्स
कोरोनाचा संसर्ग एसीमधून पसरु शकतो का?
Apr 15, 2020, 10:56 AM IST