Corona virus: राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढला; आठवड्याभरात रूग्णसंख्येत तिपटीने वाढ
Corona virus: सध्या राज्यात एकूण 53 एक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 6 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. याशिवाय 2 जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Dec 23, 2023, 07:14 AM ISTCoronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
Mar 26, 2023, 09:29 AM ISTCorona Returns : काळजी घ्या! कोरोना परततोय, तब्बल 129 दिवसांनंतर देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
कोरोना महामारीचा आलेख कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा देशात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्ये वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Mar 20, 2023, 01:57 PM IST