जय भवानी, जय शिवाजी...! बुर्ज खलिफा परिसरात छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना
जय भवानी, जय शिवाजी...या जयघोषणेने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा परिसरही दुमदुमला. 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
Jun 7, 2023, 01:37 PM ISTKing Charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील त्या गूढ सावलीचं रहस्य उलगडलं! पाहा कोण होती ती व्यक्ती
King Charles III Coronation : असं म्हणतात की ब्रिटनच्या राजघराण्याची अनेक गुपितं आजही जगासमोर आलेली नाहीत. त्यातच आणखी एका गूढ रहस्याची भर पडली होती. पण, चर्चांना आणखी वाव मिळण्याआधीच नेमकं सत्यही उघड झालं.
May 9, 2023, 09:50 AM IST
King Charles III यांच्या राज्याभिषेकाच्या व्हिडीओमध्ये अनेकांना दिसला मृत्यू; Viral Video मध्ये काळ पाहून हादराल
king charles III Coronation Viral video : ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण, यातही एका व्हिडीओनं सर्वांनाच हादरा दिला...
May 8, 2023, 10:35 AM IST
वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक
King Charles III Coronation: आज 6 मे 2023 रोजी इंग्लंडमध्ये शाही राज्याभिषेक सोहळा (King Charles Crowned) पार पडला आहे. संपुर्ण कुटुंबियांच्या समक्ष प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी केमेला इंग्लंड राजा-राणी झाले आहेत. त्यांच्या या सोहळ्याला जागातिक नामवंत पाहुण्यांनी हजेरी लावली होती.
May 6, 2023, 05:27 PM ISTKing Charles III यांच्या राज्याभिषेकात एक नव्हे 'हे' तीन रत्नजडित मुकूट वेधणार संपूर्ण जगाचं लक्ष
King Charles III Coronation : (Queen Elizabeth II) राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र King Charles III यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असून, वेस्टमिंस्टर अॅबी येथे त्यांचा राज्याभिषेक पार पडेल. यानिमित्तानं शाही घराण्याचा खजिना संपूर्ण जगाला पाहता येणार आहे.
May 6, 2023, 09:39 AM ISTKing Charles III यांच्या भव्य राज्याभिषेक सोहळ्याबाबतची 10 रंजक सत्य अखेर जगासमोर
King Charles III Coronation : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या शाही घराण्याचे प्रमुख म्हणून किंग चार्ल्स III यांचं नाव पुढे आलं. त्या क्षणापासून त्यांची प्रिन्स ऑफ वेल्स ही ओळख जाणून King Charles III ही नवी ओळख सर्वांपुढे आली.
May 6, 2023, 08:24 AM IST
थायलंड | कहाणी एका राजा-राणीच्या अनोख्या विवाहाची
Thailand Ancient Coronation Ceremony And Marriage Ceremony
कहाणी एका राजा-राणीच्या अनोख्या विवाहाची
शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा, याची देही याची डोळा
शिवछत्रपतींचा 341 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रायगडावर साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तारखेप्रमाणे साज-या होणारा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.
Jun 6, 2014, 08:51 PM ISTरायगडावर रंगला शिवराज्याभिषेक सोहळा!
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार होणारा 340वा शिवराज्याभीषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जोरदार वा-यापावसाची तमा न बाळगता हजारो शिवप्रेमी किल्ले रायगडावर पारंपारिक वेशभुषेत हजर होते.
Jun 21, 2013, 04:26 PM IST