'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
राज्यात उत्पादित 12 लाख लिटर दुधापैकी 10 हजार दूध अतिरिक्त ठरत आहे.
Mar 31, 2020, 02:39 PM ISTदिल्लीत कोरोनाचा उद्रेक; धार्मिक मेळाव्यासाठी जमलेल्या २४ जणांना कोरोना
जगभरातील तब्बल एक हजार धर्मप्रचारक या मेळाव्यात सहभागी झाले होते.
Mar 31, 2020, 12:28 PM IST'या' पॉवरफुल नेत्यामुळे स्वराज्यरक्षक संभाजी पुन्हा टेलिव्हिजनवर
प्रेक्षकांच्या मागणीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे.
Mar 31, 2020, 11:14 AM ISTCoronavirus: अश्विनी भिडेंवर ठाकरे सरकारने सोपवली महत्त्वाची जबाबदारी
मेट्रोच्या आरेतील कारशेडमुळे अश्विनी भिडे आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती.
Mar 31, 2020, 10:31 AM ISTहोम क्वांरटाईन केलेल्या लोकांचे मोबाईल होणार ट्रॅक
मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून होम क्वारंटाईन व्यक्तीच्या आतापर्यंतच्या प्रवासाचीही माहिती घेतली जात आहे.
Mar 31, 2020, 09:47 AM ISTहा तर मोदींच्या 'देवत्वा'चा पराभव; शिवसेनेचा भाजपला टोला
स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचे मेंदू सडले आहेत.
Mar 31, 2020, 08:49 AM ISTआता वायफळ खर्च टाळा, काटकसर करा; पवारांचा सल्ला
आपल्याला पुढील काही दिवस वैयक्तिक जीवनामध्ये काटकसरीने राहण्याचा विचार करावा लागेल.
Mar 30, 2020, 05:34 PM ISTवरळी कोळीवाड्यात कोरोनाचे चार संशयित रुग्ण; पोलिसांकडून परिसर सील
मुंबईतील प्रशासकीय यंत्रणांनी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत.
Mar 30, 2020, 04:33 PM ISTअसंवेदनशीलतेचा कळस; परराज्यातून गावी गेलेल्या मजुरांवर रसायनाची फवारणी
बरेलीमध्ये मोठ्याप्रमाणावर बाहेरील राज्यांतून लोक परतले आहेत.
Mar 30, 2020, 03:52 PM ISTट्रम्प हादरले; पुढच्या १५ दिवसांत अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक बळी जाणार
आतापर्यंत १,४१,००० अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
Mar 30, 2020, 02:53 PM IST'भाजप आमदारांचा संकुचितपणा; स्वत:चा पगार पक्षाच्याच कोषात जमा'
संकुचित विचारांच्या भाजपचे वर्तन राष्ट्रविरोधी
Mar 30, 2020, 12:43 PM ISTलॉकडाऊनमुळे कंपन्यांचं दिवाळं; कर्मचाऱ्यांच्या एप्रिल-मार्च महिन्याच्या पगारात कपात
लॉकडाऊनच्या २१ दिवसांच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने बाजारपेठेतील पैशांचा ओघ आटला आहे.
Mar 30, 2020, 11:31 AM ISTमुंबईतील कोरोना तुर्तास नियंत्रणात, पण....
१ मार्चपासून परदेशातून लाखो प्रवासी मुंबईत दाखल झाले. त्यापैकी सुमारे पावणेतीन लाख जणांची विमानतळावर तपासणी करण्यात आली.
Mar 30, 2020, 10:01 AM IST७ एप्रिलपर्यंत आमचे राज्य कोरोनामुक्त असेल; मुख्यमंत्र्यांचा दावा
आता कोरोनाच्या संशयितांमध्ये भर पडली नाही तर ७ एप्रिलनंतर तेलंगणात कोरोनाचा एकही रुग्ण नसेल.
Mar 30, 2020, 09:13 AM ISTअखेर भीती खरी ठरलीच; जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कवेत
ही जागतिक मंदी २००९ इतकीच किंवा त्यापेक्षाही अधिक भयानक असेल.
Mar 28, 2020, 12:00 AM IST