cricketers

जेम्स अँडरसन ते आर. आश्विन... 2024 मध्ये निवृत्त झाले 'हे' दिग्गज खेळाडू

जेम्स अँडरसन ते आर. आश्विन... 2024 मध्ये निवृत्त झाले 'हे' दिग्गज खेळाडू

Dec 19, 2024, 11:46 AM IST

हेच 'ते' भारतीय क्रिकेटर ज्यांनी सिनेमातही केलंय काम

भारतीय क्रिकेट खेळाडू सुद्धा अभिनयासारख्या क्षेत्रात काम करुन सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवत आहेत.

Dec 13, 2024, 01:28 PM IST

Match Fixing प्रकरणी 3 क्रिकेटर्सला अटक; भारतीय कनेक्शन उघड, T20 वर्ल्डकप ठरला शेवटचा

3 Cricketers Arrested For Match Fixing Scandal: या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेला एक खेळाडू देशासाठी टी-20 वर्ल्ड कपचा सामनाही खेळलेला आहे. तो त्याचा अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला.

Dec 1, 2024, 08:23 AM IST

Cricket : कोणी सैन्य दलात तर कोणी बँकत मॅनेजर, 'या' भारतीय क्रिकेटर्सकडे आहेत सरकारी नोकऱ्या

क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ असल्याने भारतात क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. अनेक क्रिकेटर्स हे कोट्यवधीश असून ते मॅच फी सह, बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, जाहिराती, ब्रँड इन्डॉर्समेंट्स, स्वतःचे व्यवसाय इत्यादी त्यांच्या कमाईचे स्रोत आहेत. भारत सरकार खेळ कोट्यातून काही खेळाडूंना सरकारी नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून देते. तेव्हा आज अशा भारतीय क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याकडे सरकारी नोकऱ्या सुद्धा आहेत. 

Aug 29, 2024, 03:34 PM IST

दिलशान ते गप्तिल, टी20 विश्वचषकात हे फलंदाज झालेत नर्व्हस नाईंटीचे शिकार

टी20 विश्वचषक आणि आयपीएल हे दोन्हीपण क्रिकेटप्रेमींचा आवडीचा विषय आहे. टी20 वर्ल्डकप 2007 साली सूरु करण्यात आला होता. वेगवेगळ्या देशांचे क्रिकेटपटू यात सहभागी होतात. पण तुम्हाला माहित आहे का, असे कोणते फलंदाज आहेत जे टी20 विश्वचषकात शतक करण्यापासून चुकले? जाणून घ्या.

May 10, 2024, 04:50 PM IST

'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका

Ram Mandir Inauguration : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. पण उद्धव ठाकरेंना यांचं आमंत्रण देण्यात येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

Dec 21, 2023, 03:13 PM IST

तो पुन्हा आला! एका वर्षानंतर केन विल्यमसनचं टी-ट्वेंटीमध्ये कमबॅक

गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आता वनडे आणि कसोटीनंतर टी-२०मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. जवळपास वर्षभरात तो कोणताही टी-२० सामना खेळला नाही.

Dec 17, 2023, 06:58 PM IST

कोहलीच्या डुप्लिकेटनं घेतली निवृत्ती, चाहते थक्क

पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा आगामी हंगाम फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळवला जाणार आहे. पीएसएलचा मसुदाही जाहीर झाला आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे फॉर्मात असलेला पाकिस्तानी फलंदाज अहमद शहजादची सहा पीएसएल फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाने निवड केलेली नाही.

Dec 15, 2023, 06:16 PM IST

सूर्यकुमारने T20 विश्वचषकासाठी टीमला दिला संदेश, म्हणाला प्रत्येकासाठी...

सूर्यकुमारचा संघाला संदेश :
 दुसऱ्या T20 सामन्यात टोस गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, 'येथे येऊन खूप आनंद झाला आणि आजूबाजूला क्रिकेट आहे हे जाणून आनंद झाला. आम्ही काय करावे या संभ्रमात होतो पण आता प्रथम फलंदाजी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.हा सामना खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी ही संधी आहे. T20 विश्वचषक अजून ५ ते ६ महिने बाकी आहे. फक्त तुमच्या खेळाचा आनंद घ्या, हा संघाला संदेश आहे.

Dec 13, 2023, 01:34 PM IST

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, अमिताभ, सचिन, विराट, अंबानी आणि... पाहा Guest List

Ram Mandir Inauguration : अयोध्येत उभं राहत असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. 

Dec 7, 2023, 03:27 PM IST

खेळाडूंनी हेल्मेटवर भारताचा ध्वज लावून खेळणे योग्य की अयोग्य? नियम काय सांगतो?

Cricketers Batsman Flag Rules: भारतात वर्ल्डकपचा थरार रंगला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत आणि इंग्लड यांच्यात भिडत होणार आहे.

Oct 29, 2023, 12:03 PM IST

WC 2023: भारताचे हे 6 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार वर्ल्ड कप, पाहा कशी आहे कामगिरी

Team India: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसीस एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघातील तब्बल 6 खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत. 

Sep 5, 2023, 10:58 PM IST

बुमराहने बाळाचं नाव ठेवलं अंगद; वाचा अर्थ, पर्यायी नावं

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशन यांना मुलगा झाला आहे. आशिया चषक 2023 मधून पत्नीसोबत राहण्यासाठी रजा घेतलेल्या बुमराहने इंस्टाग्रामवर मुलाच्या जन्माची बातमी एका मोहक पोस्टसह जाहीर केली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बुमराहने मुलाचे नाव 'अंगद' देखील उघड केले. "आमचे छोटेसे कुटुंब वाढले आहे आणि आमची अंतःकरणे आम्ही कधीही कल्पनेपेक्षा भरलेली आहेत! आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आम्ही चंद्रावर आलो आहोत आणि आमच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची प्रतीक्षा करू शकत नाही." बुमराहने इंस्टाग्रामवर पोस्टला कॅप्शन दिले.

Sep 4, 2023, 04:58 PM IST