Cristiano Ronaldo च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; भारतात खेळायला येऊ शकतो स्टार फुटबॉलपटू
रोनाल्डो अल नासर फुटबॉल क्लबकडून खेळताना दिसणार आहे. या करारानंतर आता रोनाल्डो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. रोनाल्डो आगामी काळात त्याच्या नव्या क्लबसह भारताला भेट देऊ शकतो
Jan 8, 2023, 10:51 PM IST