crocodile attack viral video

Video : प्राणीसंग्रहालयात मगरीचा महिलेवर हल्ला, तिला पिंजऱ्यात ओढत...हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ Viral

Viral Video : मगरीने महिलेवर हल्ला करत तिला पिंजऱ्यात ओढून घेतलं हा भयावह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. 

 

Aug 6, 2023, 06:18 PM IST