मुंबईकरांवर आणखी एक आघात; सीएसएमटी परिसरात पूल कोसळून सहाजण ठार
पुलाचा लोखंडी अँगल तुटल्यानंतर स्लॅबसकट सर्व प्रवासी खाली कोसळले.
Mar 15, 2019, 08:39 AM ISTमुंबई । पूल दुर्घटना ही दु:खद घटना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईतल्या सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पूल कोसळून ५ जणांचा मृत्यू झालाय. तर ३६ जण जखमी झालेत. संध्याकाळच्या सुमारास या पुलावरून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. पादचाऱ्यांची वर्दळ सुरू असतानाच हा पूल कोसळल्याचं सांगण्यात येतंय.
Mar 15, 2019, 12:00 AM ISTमुंबई । पूल दुर्घटनेचे साक्षीदार । राजेश यावलकर
मुंबईतल्या सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पूल कोसळून ५ जणांचा मृत्यू झालाय. तर ३६ जण जखमी झालेत. संध्याकाळच्या सुमारास या पुलावरून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. पादचाऱ्यांची वर्दळ सुरू असतानाच हा पूल कोसळल्याचं सांगण्यात येतंय.
Mar 14, 2019, 11:55 PM ISTमुंबई । हिमालय पूल कसा कोसळला, ग्राफिक्स पाहा
मुंबईतल्या सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पूल कोसळून ५ जणांचा मृत्यू झालाय. तर ३६ जण जखमी झालेत. संध्याकाळच्या सुमारास या पुलावरून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. पादचाऱ्यांची वर्दळ सुरू असतानाच हा पूल कोसळल्याचं सांगण्यात येतंय.
Mar 14, 2019, 11:50 PM ISTनवी दिल्ली । रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची हकालपट्टी करा - काँग्रेस
मुंबईतील ताज्या रेल्वे दुर्घटनेनंतर काँग्रेसनं केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी काय ट्वीट केले आहे.
Mar 14, 2019, 11:45 PM ISTपूल दुर्घटना : मुंबई महापालिकेचे रेल्वेकडे तर रेल्वेचे पालिकडे बोट
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूल पडल्यानंतर स्वाभाविकपणे सुरू झाले ते आरोप प्रत्यारोप. हा पूल महापालिकेचा होता, असा आरोप रेल्वेने केला. तर हा पूल देखभालीसाठी महापालिकेकडे होता पण रेल्वेने ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही, असा आरोप होत आहे.
Mar 14, 2019, 11:27 PM ISTमुंबईत पूल दुर्घटनेवेळी सिग्नल लागला नसता तर...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणचा सिग्नल पडल्याने मोठी दुर्घटना टळली.
Mar 14, 2019, 09:13 PM ISTमुंबईत मोठी दुर्घटना, सीएसएमटी येथील पादचारी पूल कोसळला
मुंबईत मोठी दुर्घटना, सीएसएमटी येथील पादचारी पूल कोसळला. यात दुर्घटनेते दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर २३ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अनेक जण गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Mar 14, 2019, 08:38 PM ISTमुंबई | मध्य रेल्वेवरुन पहिली 'राजधानी' धावली
Mumbai Central Railway 1st Rajdhani Express To make Inaugural Run On Today
Jan 19, 2019, 08:50 PM ISTमुंबईकरांचे पुन्हा हाल, मध्य रेल्वे खोळंबली
ऑफीस उरकून घरी चाललेल्या मुंबईकरांचे पुन्हा हाल होणार आहेत.
Jul 10, 2018, 05:05 PM ISTमुंबई । छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 10, 2018, 11:30 AM ISTमुंबई | एल्गार मोर्चा | सीएसएमटीवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 11:32 AM ISTमुंबई | दहा तासांनी रेल्वे वाहतूक रूळांवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 3, 2018, 07:15 PM IST