cut finger

बापानेच तोडली दारूड्या मुलाच्या हाताची बोटं

दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र आता दारूमुळे स्वत:च्याच हाताची सगळी बोटं गमवण्याची वेळ जळगावातील एका युवकावर आली आहे.

Dec 21, 2012, 12:45 PM IST