cyber criminals

सायबर गुन्हेगारीची आतापर्यंतची सर्वात धोकादायक पद्धत, तुम्हालाही असा फोन आला तर सावधान

Cyber Fraud : देशात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आत सायबर गुन्हेगारांनी फसवणूकीची नवी पद्धत शोधून काढली आहे. आतापर्यंतची सायबर गुन्हेगारीतली ही सर्वात धोकादायक पद्धत आहे. लोकं यापासून बेसावध आहेत. 

Feb 12, 2024, 09:16 PM IST

Mumbai Crime News: तुम्हीही डॉक्टरांची अपॉइंमेंट घेताय? थांबा... वाचा नेमकं काय घडलं

Mumbai Cyber Crime News:काही दिवसांपूर्वी कांदिवलीतल्या प्राचार्यांनाही मीरा रोडमधील रूगणालयात ऑनलाईन अपॉइंटमेंट (Online Appointment) बुक करताना 17 हजार रूपये गमवावे लागले आहेत. 

May 15, 2023, 08:38 PM IST

टेक्नोसॅव्ही पुणेकर गोड गप्पांना भुलले, चार महिन्यात फसवणूकीचा उच्चांक पाहून हैराण व्हाल

गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा-मोहला बदलला आहे. अनेक आयटी कंपन्या पुण्यात उभ्या राहिल्या आहेत, नोकरीनिमित्ताने अनेक तरुण-तरुणी पुण्यात स्थायिक होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी पुण्याला टार्गेट केलं आहे. 

Apr 11, 2023, 05:37 PM IST

ओटीपी न देता अशा पद्धतीने तुमचं खातं होऊ शकतं रिकामं, नेमका हा घोटाळा आहे तरी काय?

आपण कोणालाही ओटीपी दिला नसल्यानं आपणही निर्धास्त असतो आणि बाकीची सगळी माहिती आपण त्यांना देतो परंतु...

Jul 30, 2021, 07:46 PM IST

धक्कादायक! २.९ करोड भारतीयांचा खासगी डेटा 'डार्क वेब'वर लीक

लॉकडाऊनमध्ये सायब्रर क्राईमच्या प्रकारात वाढ 

May 24, 2020, 09:41 AM IST