cylinder prices

कमर्शियल LPG सिलेंडरचे भाव कडाडले; आता इतक्या रुपयांना मिळणार सिलेंडर

Commercial LPG cylinder prices hike: कमर्शियल सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. 19 किलोचा LPG सिलिंडर 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून दिल्लीत 1907 रुपयांऐवजी 2012 रुपयांना मिळणार आहे.

Mar 1, 2022, 09:44 AM IST