dadar union team

'बच्चे अब बच्चे नहीं रहे'!...९ रन देत काढल्या ९ विकेट

मुंबईच्या अंडर-१४ टीममध्ये समावेश न झाल्यानंतर नऊ वर्षीय डावखुरा गोलंदाज मुशीर खानने नवा कारनामा केला आहे. आजाद मैदानामध्ये दादर युनियन माटुंगाच्या वतीने खेळतांना मुशीरने १४ ओव्हर्समध्ये नऊ रन देत नऊ विकेट पटकावल्या. 

May 25, 2015, 03:57 PM IST