dahaad

घटस्फोट दिला त्याच पत्नीच्या पुन्हा प्रेमात पडला अभिनेता; आता लग्नही करणार ?

Entertainment News : नात्यांची ही गुंतागुंत अनेकांना चुकलेली नाही. पण, झालंगेलं विसरून नव्यानं नातं सुरु करणंही तितकंच महत्त्वाचं. सध्या एक बॉलिवूड अभिनेता असंच काहीसं करताना दिसत आहे. 

 

 

Dec 29, 2023, 12:05 PM IST

'जवान'चा लेखक सुमित अरोरासाठी 2023 वर्ष ठरलं ब्लॉकबस्टर!

Jawan Writer Sumit Arora : जवानचा लेखक सुमीत अरोरानं या चित्रपटासोबत 2023 मध्ये केली हॅट्रिक... 

Sep 22, 2023, 06:08 PM IST

Dahaad Web Series Review: 29 मुलींचे अपहरण करणाऱ्या शिक्षकाला अंजली भाटी कसा धडा शिकवते?

Dahaad Web Series Review: 'दहाड' या वेबसिरिजची प्रेक्षकांना कधीपासून उत्सुकता लागली होती. गेल्या महिन्यात या सिरिजचा टीझर प्रदर्शित झाला होता तर काही दिवसांपुर्वी या सिरिजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. आज 12 मे रोजी ही वेबसिरिज प्रदर्शित झाली आहे. तेव्हा सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि विजय वर्मा यांची. 

May 12, 2023, 07:57 PM IST

सोनाक्षीची Dahaad वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! नोट करा रिलिज डेट...

Dahaad Movie Release Date: सोनाक्षी सिन्हाचा 'दहाड' ही सिरिज (Dahaad) लवकरच प्रदर्शित होतो आहे. तेव्हा येत्या 12 मे ला ही सिरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या सिरिजची (Sonakshai Sinha New Series) उत्सुकता लागून राहिली आहे. सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

Apr 21, 2023, 06:23 PM IST