Horoscope December 2022: मासिक भविष्य, तुमचा डिसेंबर महिना कसा जाणार ते जाणून घ्या
Monthly Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा डिसेंबर महिना कसा जाईल, ते जाणून घ्या. काहींना मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. तर वाईट घटना टाळणेही कठीण आहे. त्यामुळे सावध राहा.
Nov 29, 2022, 12:27 PM ISTDecember 2022 Rashi Parivartan: डिसेंबर महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्य गोचरमुळे फळफळणार 4 राशींचं नशीब
December 2022 Planetary Transit: ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) सांगण्यात आल्यानुसार दर महिन्यात कोणता न कोणता ग्रह हा त्याच्या मूळ राशीमध्ये प्रवेश करतो.
Nov 28, 2022, 06:57 AM ISTLove Life 2023 : तुमचं रिलेशनशिप किंवा वैवाहिक जीवन कसं असेल जाणून घ्या?
आपल्या कुंडलीत असलेल्या चंद्राच्या स्थानावर आधारित आपल्याला प्रेम आणि वैवाहिक जीवन कसं असेल हे कळते. चला तर मग जाणून घेऊया की 2023 हे रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांसाठी कसं असणार आहे. याशिवाय जे विवाहित आहेत, त्यांचे वैवाहिक जीवन शांततेत असेल किंवा वाद निर्माण होऊ शकतात हे जाणून घेऊया...
Nov 27, 2022, 06:08 PM ISTरविवारी चूकुनही करू नका ही कामं, होतील भयंकर परिणाम
सनातन हिंदू धर्मात रविवार हा सूर्यदेवाचा दिवस असल्याचे म्हटले जाते. अशात रविवारी कोणती कामं करू नये ते जाणून घ्या... जेणे करून तुम्हाला कराव्या लागणार नाहीत अडचणींचा सामना...
Nov 27, 2022, 04:11 PM ISTWeekly Number Horoscope : या लोकांना होणार या आठवड्यात मोठा लाभ, जन्म तारखेवरुन स्थिती ओळखा
Weekly Number Horoscope : उद्यापासून सुरु होणारा हा आठवडा या लोकांसाठी खूप लाभदायी असणार आहे. जाणून घ्या जन्म तारखेपासून तुमची स्थिती कशी असेल.
Nov 27, 2022, 12:13 PM ISTLove Marriage Upay: प्रेमविवाहासाठी आजपासूनच करा हा उपाय, फळ मिळण्यास लागणार नाही वेळ
Prem Vivah 2022 : आपल्या संस्कृतीत लग्नाला खूप महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगला जीवनसाथी मिळावा अशी इच्छा असते. आपला लाईफ पार्टनर आपल्यावर प्रेम करणारा असरा, असे प्रत्येकाला वाटत असते. ज्योतिषशास्त्राने प्रेमविवाहासाठी अनेक उपाय सांगितले आहेत.
Nov 26, 2022, 08:36 AM ISTShukra Uday 2022: या राशींचे अच्छे दिन सुरु! शुक्राचा उदय करिअरबरोबर देईल धन संपत्ती
Venus Rise 2022: शुक्र गोचरमुळे काही राशींना अच्छे दिन आले आहेत. शुक्र ग्रहाचा उदय तीन राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असणार आहे. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची आणि उत्पन्न वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. काही बेरोजगारांना रोजगार मिळेल.
Nov 26, 2022, 08:05 AM ISTChanakya Niti : असा पैसा श्रीमंत व्यक्तीकडे टिकत नाही, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति
श्रीमंत व्यक्तीलाही गरीब बवण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या..., आचार्य चाणक्यांचे काय आहे म्हणणे.
Nov 17, 2022, 05:56 PM ISTBaba Vanga Prediction : बाबा वेंगा यांच्या भाकीताने बसेल शॉक, भविष्यात असं असेल जग...
जाणून घ्या बाबा वेंगा यांची भाकीतं
Nov 11, 2022, 01:30 PM ISTHoroscope 10 November 2022 : आजचा दिवस लाखामोलाचा; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी भरभराटीचा
Horoscope 10 November 2022 : आजचा दिवस लाखामोलाचा; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी भरभराटीचा
Nov 10, 2022, 06:37 AM ISTChanakya Niti : सिंहापासून कोंबड्यापर्यंत प्राण्यांचे 'हे' गुण मनुष्याला बनवतात सर्वात यशस्वी
जाणून घ्या कोणच्या प्राण्यांचे कोणते गुण मनुष्याला बनवतील यशस्वी
Nov 7, 2022, 04:37 PM IST17 जानेवारी पर्यंत 'या' 3 राशीचे लोक राहतील आनंदी, शनिची असेल कृपा; नसेल कोणत्याच गोष्टींची कमी
जाणून घ्या तुमचीही राशी आहे का...
Nov 6, 2022, 03:09 PM IST'या' राशीच्या लोकांनी कधीच धारण करू नका लाल रंगाचा धागा, होईल नुकसान!
जाणून घ्या तुमची राशी आहे का यात...
Nov 6, 2022, 02:29 PM ISTVastu Tips: घरात रोज भांडणं होतात? वास्तुशास्त्रानुसार करा 'हे' उपाय, होईल सुटका!
जाणून घ्या काय आहेत उपाय...
Oct 30, 2022, 04:42 PM ISTघराच्या पूजा स्थळी चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो!
तुमच्या देव घरात नाही ना देवी- देवतांच्या मूर्ती...
Oct 29, 2022, 06:36 PM IST