daily rashi bhavishya

Tulsi Tips: घरात तुळस लावलीये? झाली चूक लवकर सुधारा नाहीतर...

Tulsi Vastu Tips: तुळस.... हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं असणारी एक वनस्पती. हे इवलंसं रोप किती महत्त्वाचं असतं ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Dec 12, 2022, 11:33 AM IST

Horoscope 12 December 2022 : मकर राशीच्या व्यक्तींनी द्या विशेष लक्ष; इतर राशीच्या व्यक्तींनीसुद्धा पाहाच एकदा सर्व योग

Horoscope 12 December 2022 : दिवसाची सुरुवात करताना आपण काही गोष्टींची नेहमीच काळजी घेतो. याच गोष्टींप्रमाणे प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे दैनंदिन राशीभविष्याला. 

Dec 12, 2022, 06:54 AM IST

vastu tips 2023 : फक्त 'या' वस्तु घरात आणि office मध्ये ठेवा; इतकी भरभराट होईल की पैसे मोजून थकाल

Vastu Tips for 2023 new year: आता काही दिवसांनीच आपण सरत्या वर्षाला (new year) निरोष देणार आहोत. या वर्षी आपण सगळ्यांच्याच पदरी यशापशाच्या गोष्टी आल्या असतील. काही बाबतीत आपण अनेक चुकाही केल्या असतील.

Dec 11, 2022, 05:17 PM IST

Paush Amavasya 2022: या वर्षातील शेवटची अमावस्या आहे अत्यंत महत्वाची; सुखी जीवनात बाधा ठरणाऱ्या 'या' दोषांपासून मिळवा मुक्ती

Paush Amavasya 2022: आता लवकरच 2022 हे वर्ष संपणार असून आपण 2023 मध्ये प्रवेश करणार आहोत. वैदिक दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील (krushna paksha) कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौष अमावस्या म्हणतात. 

Dec 10, 2022, 06:00 PM IST

Hindu Tradition : लग्नाच्या सर्व विधींमध्ये नवरी मुलगी वराच्या डाव्या बाजूलाच का बसते?

लग्नाच्यावेळी वधू, वराच्या डाव्या बाजूला बसली तरच लग्न पूर्ण.. काय आहे 'ही' भानगड

 

Dec 9, 2022, 12:11 PM IST

Panchang, 06 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे खास मुहूर्त; शुभ कामांसाठी अजिबात दिरंगाई नको

Panchang, 06 December 2022: आज मंगळवार आहे. तसं पाहिलं तर आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी खास आहे. पण... 

Dec 6, 2022, 07:12 AM IST

Budh Vakri 2022 : वर्षाच्या अखेरच्या दिवशी बदलणार 'या' राशींचं भविष्य; नोकरी आणि नात्यांवर होणार मोठे परिणाम

Budh Vakri 2022 : ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) प्रत्येक राशीसाठी प्रत्येक ग्रह असंख्य गोष्टी सुचवत असतो. यामध्ये बुध ग्रहाला धन, बुद्धी आणि व्यवसायाचा धनी मानण्यात आलं आहे. 

Dec 5, 2022, 07:49 AM IST

Vastu Tips : नटराजाची मूर्ती घरी ठेवणं शुभ की अशुभ? जाणून घ्या एका क्लिकवर

नटराजाची मूर्ती घरी ठेवायची असल्यास 'या' Vastu Tips फॉलो करा

 

Dec 4, 2022, 11:19 AM IST

Shani Idol At Home: शनिची मूर्ती घरात का ठेवत नाहीत? जाणून घ्या

Shani Idol At Home: शनि देवाची मूर्ती घरात ठेवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या एका क्लिकवर

 

Dec 3, 2022, 12:51 PM IST

Morning tips: सकाळी महिलांनी अजिबात करु नका 'ही' कामं; घरातील भरभराट लयास गेलीच म्हणून समजा

Morning Tips For Women : असं म्हणतात कुटुंबप्रमुख कुणीही असो, संपूर्ण घराचं आरोग्य, सुख आणि आनंद हा त्या घरातील स्त्री/ महिलेवर अवलंबून असतो. 

Dec 3, 2022, 06:49 AM IST

Good Morning! काल तुम्ही स्वप्नात एखादी स्त्री पाहिलीये का? जाणून घ्या त्यामागचा अर्थ

Meaning of women retaled dreams : दिवसाची सुरुवात झालीये पण, अजूनही काहीजण त्यांच्या झोपेतून आणि स्वप्नांच्या (dream) दुनियेतून बाहेर पडलेले नाहीत. 

Dec 2, 2022, 06:54 AM IST

गुरुवारी चुकूनही 'या' गोष्टींचे दान करु नका; आर्थिक अडचणींना सामोरे जाऊन थकाल

गुरुवारी कृपया टाळा 'या' गोष्टी, परिणाम इतके वाईट की शत्रूसोबतही असं घडू नये

 

Dec 1, 2022, 04:35 PM IST

Mangal Margi 2023: या राशींच्या लोकांचा नवीन वर्षात भाग्योदय! 13 जानेवारीपासून मार्गी मंगळ देणार मोठा लाभ

Mangal Margi 2023 Dates: नवीन वर्ष सुरु होतात काही राशींचा मोठा भाग्योदय होणार आहे. कारण मार्गी मंगळामुळे हा भाग्याचा उदय होणार आहे. त्यामुळे त्यांना अच्छे दिन येणार आहेत. 

Dec 1, 2022, 03:17 PM IST

December 2022 Shubh Yog: असंख्य शुभ योगांचा महिना आला; पाहा तुम्हाला कसा फळेल हा काळ

December 2022 Shubh Yog: यंदाचं वर्ष सुरु कधी झालं आणि संपलं कधी हे लक्षातच आलं नाही. आज 2022 या वर्षातील शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस. 

Dec 1, 2022, 08:06 AM IST

Panchang, 1 December 2022 : पंचांग पाहूनच ठरवा आजच्या शुभकामांसाठीचे मुहूर्त

Panchang, 1 December 2022 : आज गुरुवार आहे. मार्गशीर्षातील महालक्ष्मी व्रत करण्यासाठीचा दुसरा गुरुवार. 

Dec 1, 2022, 07:06 AM IST