dance deewane

'डान्स दिवाने'च्या मंचावर माधुरी-भारती यांना कोणी रडवलं?

स्मॉल स्क्रिनवरील लोकप्रिय डान्सिंग रिअॅलिटी शो डान्स दिवाने लोकांना आवडत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Aug 19, 2021, 10:26 AM IST

मीराबाई चानूला पाहून धक-धक गर्लच्या डोळ्यात पाणी

माधुरी दीक्षितला भेटल्यानंतर मीराबाईचा आनंद ओसंडून वाहत होता. 

Aug 15, 2021, 01:13 PM IST

रेखाने माधुरीला केलं KISS, 'डान्स दीवाने 3'च्या सेटवरील फोटो व्हायरल

'डान्स दीवाने 3' या रियालिटी शोची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या शोमधील स्पर्धेकांचे एकापेक्षा एक असे दमदार परफॉर्म्नस प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रिनवर खिळवून ठेवत आहेत. धक-धक गर्ल माधुरी दीक्षित या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. या शोमध्ये बऱ्याचदा बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसून येतंय.

Jul 15, 2021, 10:34 PM IST

हाय हिल्समध्ये Nora Fatehiचा हॉट डान्स

नृत्य कौशल्याच्या आधारावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान प्रस्थपित केलं आहे. 

Apr 26, 2021, 09:04 PM IST

या रियालिटी शो मधून माधुरी करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक!

 बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहे.

May 3, 2018, 12:51 PM IST