dance

गणपती डान्स करणाऱ्यांना रोजगाराची संधी, विसर्जनात नाचा 300 रुपये कमवा

वर्तमान पत्रात एक अजब जाहिरात व्हायरल झाली आहे. गणपती विसर्जन गर्दीत डान्स करण्यासाठी मुलं मुली पाहिजेत अशी ही जाहिरात आहे.

Sep 26, 2023, 04:25 PM IST
Hema Malini Dance In Pune Festival PT2M50S

VIDEO | हेमामालिनी यांची गणेशवंदना

Hema Malini Dance In Pune Festival

Sep 22, 2023, 07:00 PM IST

'कव्वाल्ला' गाण्याची जपानच्या Ambassador लाही भुरळ! जॅपनीज तरूणीसोबत केला तूफान डान्स

Kavaalaa Japanese Reel: सध्या रजनीकांत यांच्या 'कव्वाला' या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी जपानच्या युट्युबर्सनी 'कव्वाला' या गाण्यावर रील तयार केले आहे जे सर्वत्र व्हायरल झाले आहे. चला तर मग पाहुया की या रीलची इतकी चर्चा का आहे. 

Aug 17, 2023, 01:37 PM IST

कॅलरी बर्न करायचीये, वजनही कमी करायचे आहे? मग शरीराला थोडं 'ताला'वर नाचवा

Dance for Fitness: नृत्य हे फक्त तुम्हाला मनाचे समाधानचं देत नाही तर तुमचे वजन कमी करण्यास आणि तुम्हाला तंदुरूस्त ठेवण्यासही मदत करते. त्यामुळे मनापासून नृत्य करायला सुरूवात केलेत तर तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल. 

May 30, 2023, 10:21 PM IST
Sambhajinagar Farmers Celebrating dance on dj PT30S

Video | ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट!

Sambhajinagar Farmers Celebrating dance on dj

May 8, 2023, 10:05 AM IST

Virat Kohli: अनुष्काच्या तालावर नाचला विराट, पण झाली मोठी चूक; पाहा Video

Virushka Dance Video: नुष्का शर्मा विराट कोहलीसोबत डान्स करताना दिसून आली आहे. 'डान्स पे चान्स' असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पंजाबी गाण्यावर नवरा बायकोने केलेला हा डान्स सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं पहायला मिळतंय.

Apr 24, 2023, 04:40 PM IST

Viral Video : 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा...'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स पाहिला का?

Little Boy Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होता आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Apr 18, 2023, 02:24 PM IST

Viral Video: कशाचीही तमा न बाळगता भाभीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका महिलेचा हरियाणी गाण्यावर (Hariyana Song) डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत विवाहित महिलेचा हा डान्स पाहून अनेकांनी सपना चौधरीची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 6, 2023, 07:48 PM IST

Viral Dance Video : नेपाळी भाभीचा डान्स नेटकऱ्यांना लावतोय वेड, तुम्ही पाहिला का?

Bhabhi Dance : सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओंचा खजिना आहे. यावर मनोरंजक व्हिडीओ पाहिला मिळतात. तर कधी कधी धक्कादायक व्हिडीओने आपली झोप उडते. या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्यामुळे लहान मुलांपासून महिल्यांपर्यंत इथे अनेक डान्सचे व्हिडीओ आहेत. 

Feb 25, 2023, 12:53 PM IST