dance

लग्नात डीजेवर धरला ठेका, नाचताना तरुणाचा धक्का लागल्यानंतर 12 वर्षांच्या मुलाने जे केलं ते धक्कादायक

Nagpur Murder​ : एक धक्कादायक बातमी. नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये एका 12 वर्षीय मुलाने 27 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचे पुढे आले आहे.  

Apr 30, 2022, 12:09 PM IST

समंथाच्या Oo Antava गाण्यावर विराटने धरला ठेका; भन्नाट डान्सचा व्हिडीयो व्हायरल

संमथाच्या Oo Antava गाण्यावर विराटने ताल धरला होता.

Apr 29, 2022, 09:03 AM IST

कचा बदाम गाण्यावर महिलेनं धरला ठेका, पाहून भल्याभल्यांच्या हृदयाचा चूकला ठोका, पाहा व्हिडीओ

लग्न असो किंवा अनेक फंक्शन्स, लोक कचा बदाम गाण्यावर डान्स करायला लोक विसरत नाहीत.

Apr 20, 2022, 10:03 PM IST

सून आलियाच्या गाण्यावर सासूचा भन्नाट डान्स...सुनेच्या आगमनानं नीतू कपूर आहेत भलत्याच खूश

घरात सून आल्यामुळे नीतू कपूर भलत्याच खूश आहे. लग्नातही त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. आता तर त्यांनी आलियाच्या गाण्यावर बिनधास्त डान्स करत आनंद व्यक्त केला आहे

Apr 17, 2022, 11:48 AM IST

आह्हाssss!खासदार नवनीत राणांचा 'ढोलिडा' डान्स पाहून आलियालाही विसराल... VIDEO व्हायरल

राजकारण वगैरे सर्व ठीक , पण आधी नवनीत राणांचा हा जबरदस्त डान्स VIDEO पाहाच... 

Apr 13, 2022, 11:47 AM IST

Reels बनवणं 3 मित्रांच्या जीवावर बेतलं... नक्की असं काय घडलं जाणून घ्या

महिंद्रा सिटीजवळील रेल्वे फाटकापासून दीड किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

Apr 11, 2022, 04:12 PM IST

IAS Divya Iyer यांचा 'नगाडे संग ढोल बाजे' डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सनदी अधिकारी अत्यंत अभ्यासू, शिस्तबद्ध असतात. परंतू त्यांच्यातही एक कलाकार लपलेला असतो. असंच एक व्यक्तीमत्व देशभरात व्हायरल होत आहे. 

Apr 7, 2022, 10:17 AM IST

माधुरी दीक्षित-धनश्री वर्माचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

शेवटी ती माधुरीच युजवेंद्रच्या पत्नीला डान्समध्येही चारली धूळ, पाहा व्हिडीओ

 

Mar 15, 2022, 03:20 PM IST

परदेसिया... म्हणतं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पत्नीने धरला ठेका, पाहा व्हिडीओ

 पुणे जिल्ह्यात इंदापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Mar 9, 2022, 11:37 AM IST