VIDEO : या दुल्हनचा डान्स पाहून दंग व्हाल, डान्स पाहून तुम्ही म्हणाल WOW
अनेक जण आपले लग्न नेहमी चर्चेत राहावे म्हणून काय करतील याचा नेम नाही. अनेकांनी विमानात, धावत्या रेल्वेत, पाण्याखाली विवाह केल्याची घटना आहेत. मात्र, या लग्नात चक्क नववधूही अशी काही नाचली की, तुम्ही तो डान्स पाहून थक्क व्हाल.
Apr 25, 2017, 06:02 PM ISTसागर कारंडेचा अभिनेत्रींसोबत कॅटवॉक
चला हवा येऊ द्या अर्थात थुक्रटवाडीत एक आणखी एक थुक्रटमाणूस आहे, जो सर्वांना हसून हसून लोट पोट करतो.
Apr 2, 2017, 09:09 PM ISTइगतपुरीत काही IAS-IPS अधिकाऱ्यांच्या मुलांचा 'नंगानाच'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 07:07 PM ISTभाऊ कदमचा डान्स पाहिला आहे का?
अभिनेता भाऊ कदमने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात अभिनेता गोविंदा समोर जोरदार डान्स केला.
Feb 27, 2017, 12:16 AM ISTथुक्रटवाडीत सैराटच्या गाण्यावर डान्स
तेव्हा प्रेक्षक मंत्र मुग्ध झाले. सैराट सिनेमाच्या गाण्यावर त्यांनी हा डान्स केला, पाहा हा डान्स
Feb 14, 2017, 12:24 PM ISTअनधिकृत बांधकाम करणाऱ्यांसोबत अधिकारी झिंगाट!
वसई विरार महापालिकेचे मुख्य अभियंता स्वरुप खानोलकर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
Feb 5, 2017, 07:11 PM IST'दिल्ली वाली गर्लफ्रेंड'सोबत परवेझ मुशर्रफांचा व्हिडिओ वायरल
पाकिस्तानाचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.
Jan 24, 2017, 01:59 PM ISTपोलिसांचा वर्दीतील झिंग झिंग झिंगाट डान्स...
तुम्ही पोलिसांना वर्दी घालून नाचताना पाहिलं आहे का... नाही तर आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहोत, त्यात सैराटच्या झिंग झिंग झिंगाट गाण्यावर बेभान होऊन नाचणारे ट्रॅफीक पोलीस दिसत आहे.
Jan 18, 2017, 09:37 PM ISTव्हिडिओ : पाहा, चिमुकल्या आराध्या-आझादचा डान्स
बॉलिवूडच्या जोडगोळ्या आमिर खान-किरण राव यांचा मुलगा आझाद आणि ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या या दोन चिमुरड्यांना शाळेत एकत्र नाचण्याची संधी मिळाली.
Jan 10, 2017, 01:29 PM ISTमिलिंद गुणाजींना सादर करावी लागली लावणी
राणी गुणाजींसह सर्वांची नजर होती, मात्र मिलिंद गुणाजी यांनी अशी झक्कास लावणी सादर केली.
Dec 5, 2016, 08:28 PM ISTयुवराजच्या लग्नात अनुष्का-विराटचा डान्स
भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेझल कीच यांचा गोव्यात शुक्रवारी हिंदू पद्धतीने विवाहसोहळा पार पडला.
Dec 3, 2016, 11:39 AM ISTशिक्षकानं विद्यार्थीनींना लोखंडी सळीनं मारलं, नागपुरातला धक्कादायक प्रकार
शिक्षकानं विद्यार्थीनींना लोखंडी सळीनं मारलं, नागपुरातला धक्कादायक प्रकार
Dec 1, 2016, 08:35 PM ISTशिक्षकानं विद्यार्थीनींना लोखंडी सळीनं मारलं, नागपुरातला धक्कादायक प्रकार
नागपूरच्या सुयश कॉन्वेटं शाळेतील विद्यार्थीनींना त्याच शाळेतील डान्स टीचरकडून मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Dec 1, 2016, 01:16 PM ISTसानिया मिर्जाच्या बहिणीच्या संगीत सोहळ्यात सलमान, परिणितीचा डान्स
टेनिस खेळाडू सानिया मिर्जाची बहिण अनम मिर्जा ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सानिया मिर्जा सध्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.
Nov 17, 2016, 08:35 PM ISTमुंबईत 'आनंदी राहा' स्ट्रीट महोत्सव
शहरात लोखंडवाला येथे रविवारी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 10 वाजता 'आनंदी रहा' स्ट्रीट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Nov 16, 2016, 07:51 PM IST