dasara melava 2022

"उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याने ते बाप चोरल्याची भाषा करत आहेत"

दसरा मेळाव्यातील भाषणावरून उद्धव ठाकरेंवर जहरी टीका 

Oct 6, 2022, 05:41 PM IST

तिकडे शेपट्या घालायच्या, अन्... उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर निशाणा साधला आहे. 

Oct 5, 2022, 09:58 PM IST

"साहेब म्हणायचे, राष्ट्रवादी ही हरामखोर पार्टी" - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले...

Oct 5, 2022, 09:38 PM IST

"तुम्ही साथ आणि सोबत द्या.. मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन", शिवतीर्थावरील भाषणाचे A टू Z मुद्दे

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांचं शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचं भाषण झालं. जेंव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा ठाकरेंकडे शिवतीर्थ नव्हतं. आज मुख्यमंत्रीपद नाही मात्र ठाकरेंकडे शिवतीर्थ आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचं भाग्य उद्धव ठाकरेंना लाभलं नाही. दरम्यान आज उद्धव ठाकरे तमाम शिवसैनिकांना काय संबोधन करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. नुकत्याच झालेल्या ऐतिहासीकी बंडाळीला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदेंसोबतचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाला काय सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

Oct 5, 2022, 09:03 PM IST

शिवसेना नेमकी कोणाची? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य!

बहुचर्चित प्रश्नांवर खुद्द एकनाथ शिंदे यांचं सर्वात मोठं वक्तव्य!

Oct 5, 2022, 09:00 PM IST

'यांनी त्यांच्या बापालाच विकला, ते आम्हाला बाप चोरणारे म्हणताय' एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनसमुदायासमोर नतमस्तक, म्हणाले, 'मी डोकं टेकवलं कारण...'

Oct 5, 2022, 08:52 PM IST

दसरा मेळाव्याच्या मंचावर पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वविक्रम, जाणून घ्या

कार्यकर्त्यांची गर्दी की आणखीण काही...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणता विश्वविक्रम केलाय? तुम्हाला माहितीय का?

Oct 5, 2022, 08:30 PM IST

"मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी यूपी, बिहारच्या कामगारांना डांबून आणलं"

 "मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी यूपी, बिहारच्या कामगारांना डांबून आणलं", राष्ट्रवादीची टीका!

Oct 5, 2022, 08:30 PM IST

महाविकास आघाडीत का गेलो?, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात खुलासा!

"मी आज शिवरायांच्या साक्षीनं आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की..."

Oct 5, 2022, 08:12 PM IST

उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटात

दसरा मेळ्याव्यादिवशी जयदेव ठाकरे शिंदेंच्या व्यासपीठावर

Oct 5, 2022, 07:52 PM IST

बारामतीचा म्हमद्या, इलायती सोनिया...म्हणत शहाजीबापूंनी दसरा मेळाव्यात ओढले आसूड!

बीकेसीवरील शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींवर आसूड चालवलं आहे.
 

Oct 5, 2022, 07:16 PM IST

आताची मोठी बातमी! शिंदे गटाच्या मेळाव्याला ठाकरे कुटुंबातील 'या' व्यक्तीची उपस्थिती

बीकेसीत लाखोंची गर्दी, पाहा असा असणार शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा कार्यक्रम

Oct 5, 2022, 06:09 PM IST

शिंदेच्या मंचावर बाळासाहेबांची खुर्ची, तर उद्धव ठाकरेंच्या मंचावर 'या' नेत्याला मान!

शिंदे गटाची मोठी खेळी! दसरा मेळाव्याच्या काही तास आधी ठाकरे गटाला जबर धक्का 

Oct 5, 2022, 05:15 PM IST

Dussehra Melava 2022 : ठाकरे आणि शिंदे गट भिडले, नाशिक-मुंबई रोडवर राडा

नाशिक मुंबई रोडवर शिंदे गट व ठाकरे गट आमनेसामने

Oct 5, 2022, 03:39 PM IST

Dussehra Melava 2022 : कार्यकर्त्यांना वडापाव, नेत्यांना पंचपक्वान्न

बीकेसीवर नेतमंडळींसाठी मेजवान्या, तर कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर वडापाव

Oct 5, 2022, 02:28 PM IST