daughter kept aged parents hostage

कोटींच्या प्रॉपर्टीसाठी पोटची लेक झाली हैवान, 4 महिने आई-बाबांना कोंडून ठेवले, अन् मग...

Daughter Kept Parents Hostage In Bhopal: मुलीने जन्मदात्या आई-वडिलांसोबत केलेल्या अमानुष कृत्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. या घटनेने एकच गोंधळ उडाला आहे. 

Jun 23, 2023, 03:56 PM IST