david warner in pathaan funny video

David Warner in Pathaan: ओ तेरी! 'पठाण'मध्ये डेव्हिड वॉर्नरनेही साकारली भूमिका... पाहा Video

किंग खान शाहरुखच्या पठाणने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे, या चित्रपटावर अनेक विक्रम रचले गेलेत. पण तुम्हाला माहित आहे का या चित्रपटात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरही भूमिका साकारली आहे. 

Jan 30, 2023, 05:36 PM IST