मोबाईलच्या विळख्यातून मुलांना वाचवण्यासाठी मोठा निर्णय; दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंनी थेट फर्मान काढले
दाऊदी बोहरा समाजाच्या लहान मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदीचां निर्णय घेतला आहे. मोबाईलमुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार करून बोहरा समाजाने 15 वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल वापरण्यावर मनाई केली आहे.
Dec 30, 2024, 06:31 PM IST