deepika padukone fitness

Deepika Padukone Fitness : पास्ता, चाइनीज खाऊनही दिपिका स्वत:ला कसं ठेवते फिट? जाणून घ्या संपूर्ण Diet Plan

Happy Birthday Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. आजकाल लाखो मुली तिच्यासारखी फिगर मिळवण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो करतात. दीपिकाला पास्ता, चायनीज फूड आणि भारतीय पदार्थ विशेषतः डाळ आणि भात आवडतं, तरी देखील दिपिका स्वत: ला कसं फिट ठेवते ? जाणून घेऊया तिचा संपूर्ण Diet Plan  

Jan 5, 2024, 11:13 AM IST