deepika padukone interview

''Pathaan मधून पैसे नाही?'', विमानात Economy Class नं प्रवास करणारी दीपिका ट्रोल

Deepika Padukone: दीपिका पादूकोणही या चित्रपटातील तिच्या भगव्या बिकीनीमुळे (Bikini) ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता परंतु त्याचसोबत पठाण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मात्र दीपिका पादूकोणच्या (Deepika Padukone Trolled) अभिनयाचे कौतुकही करण्यात आले होते.

Feb 17, 2023, 10:39 PM IST

Deepika Padukone: सर्वात सुंदर महिलांच्या यादीत बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री, ऐश्वर्याचे नाव नसल्याचे आश्चर्य वाटेल!

Most Beautiful Women: नुकतीच जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी समोर आली असून या यादीत ऐश्वर्या रायचे नाव नसले तरी या यादीत एका बॉलिवूड अभिनेत्रीने आपले स्थान निर्माण केले आहे.

Oct 18, 2022, 11:44 AM IST

रणवीरला सोडून कोणाला Kiss करतेय Deepika Padukone? Video Viral

रणवीर नाही तर, 'या' व्यक्तीने केलंय दीपिकाच्या मनावर राज्य... Video पाहून तुम्हीही म्हणाल...

 

Oct 13, 2022, 01:01 PM IST

Deepika Padukoneचा मोठा खुलासा, या कारणामुळे सोडले हॉलिवूड, लोक म्हणाले- प्रत्येकवेळी दीदीचे रडगाणे

Deepika Padukone Hollywood Racism: दीपिका पादुकोण हिने हॉलिवूडबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आपण हॉलिवूडला रामराम करत आहे. मात्र, तिने दिलेल्या कारणामुळे ती सोशल मीडियाव ट्रोल होत आहे. दीपिका सध्या पॅरिस फॅशन वीकमध्ये व्यस्त आहे. 

Oct 7, 2022, 07:55 AM IST

घटस्फोटाच्या चर्चांनंतर अशा अवस्थेत दिसली Deepika Padukone, पाहा फोटो

प्रकृतीत बिघाड आणि घटस्फोटामुळे चर्चेत असलेली Deepika Padukone अशा अवस्थेत दिसताच... 

 

Oct 6, 2022, 02:14 PM IST