defence minister rajnath singh on wide ball np ball

'राजकारणाच्या खेळपट्टीवर भाजपच गुड लेंथचा बॉल, तर काँग्रेस...', संरक्षणमंत्र्यांची तुफान बॅटींग!

टी-20 वर्ल्ड कपचा थरार चालू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी विरोधी पक्षांनावर निशाणा साधताना क्रिकेटच्या नियमावलीचा आधार घेत निशाणा साधला आहे.

Nov 7, 2022, 11:10 PM IST