delhi govt

'या' तारखेपर्यंत शाळांना सुट्ट्या, मुख्यमंत्र्यांनी अचानक केली मोठी घोषणा

Delhi schools : तीव्र उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे दिल्ली सरकारने (Delhi government) सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळा तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्ली सरकारने जारी केल्या आहेत. 

May 20, 2024, 07:51 PM IST

कधी पार्कात, तर कधी शौचालयात...12 वर्षाच्या मुलांवर शाळेतील मुलांकडूनच लैंगिक अत्याचार, पालक हादरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शाळेच्या उन्हाळी शिबिरात हा प्रकार घडला आहे. पीडित दोन्ही मुलांच्या कुटुंबाने वेगवेगळ्या तक्रार दाखल केल्या आहेत. यानंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

 

Aug 29, 2023, 11:49 AM IST

या सरकारांमुळे कोरोना अधिक पसरला; पंतप्रधान मोदी यांचा थेट आरोप

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांमध्ये कोरोनाची लाट नव्हती, तीव्रता नव्हती. मात्र, काही राज्यांच्या राजकारणामुळे त्या राज्यांना कोरोनाचा विळखा बसला. 

Feb 7, 2022, 07:21 PM IST

Sonu Sood करणार आम आदमी पक्षात प्रवेश? खुद्द अभिनेत्याने दिलं उत्तर

अभिनेता सोनू सूदने शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

Aug 27, 2021, 11:25 AM IST
Delhi Govt Relief To Parents By Issue 15 Percent Waive Off In School Fees PT3M27S

Video | दिल्लीतील खासगी शाळांच्या फी कपात

Delhi Govt Relief To Parents By Issue 15 Percent Waive Off In School Fees

Jul 2, 2021, 12:50 PM IST

कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांत रुग्णालयातून घरी सोडणार

आता देशातील इतर राज्यांकडूनही दिल्लीचा कित्ता गिरवला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jun 6, 2020, 01:01 PM IST

दिल्लीत 'सांड की आंख' टॅक्स फ्री

उत्तर प्रदेश मधील गावातल्या वृद्ध शार्पशूटर प्रकाशी तोमर आणि चंद्रो तोमर यांच्या खऱ्या आयुष्यावर चित्रपटाची कथा आधारलेली आहे.

Oct 26, 2019, 11:13 AM IST

मोदी, बेदींकडून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन

आम आदमी पार्टीमुळे दिल्ली भाजप, काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळालेय. 'आप'ला 65 जागांवर आघाडी घेतल्याने सत्ता आणि विरोधक याच पक्षाचे असणार आहे. या मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पराभूत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी अभिनंदन केलेय.

Feb 10, 2015, 12:24 PM IST