delhi schools shut

दिल्ली गुदमरतेय! प्रदूषणाने स्तर गाठला, सरकारवर शाळा बंद ठेवण्याची वेळ

दिल्ली सरकारने वाढत्या प्रदूषणामुळे सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पुढील दोन आठवड्यात दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

 

Nov 3, 2023, 11:53 AM IST