delivery complaint

LPG Gas Cylinder मिळत नसेल तर येथे करा तक्रार

आवश्यक वस्तूं घर पोच मिळत नसतील किंवा उपलब्ध होत नसतील, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बऱ्याचदा कंपनींच्या वेगवेगळ्या बदलामुळे ग्राहकांना एलपीजी सिलिंडरचे बुकिंग करायला अडचणी निर्माण होतात.

Mar 23, 2021, 10:52 PM IST