delivery person din toilet in bottle

Amazonकडून 'बाटलीत लघवी' करण्याची चूक मान्य, मागितली माफी

जगातील सर्वात मोठया ई-कॉमर्स कंपनी Amazon वर गंभीर आरोप लावले गेले आहे. कंपनीनेही नंतर ते स्वीकारले आणि माफी देखाल मागितली आहे.

Apr 6, 2021, 09:10 PM IST