demanded rs 10 crore

मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून १० कोटींची मागणी, तिघांच्या टोळीला अटक

विधान परिषदेचा आमदार करण्यासाठी १० कोटींची मागणी करणाऱ्या तिघांच्या टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. यात एका महिलेचा समावेश आहे. 

Mar 21, 2018, 10:07 PM IST

ठाणे । मुख्यमंत्र्यांच्या नावाने १० कोटींची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 06:50 PM IST