कोकण रेल्वे अपघात, मृतांची आणि जखमींची नावं
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणाला भेट दिलीय. अपघातग्रस्तांना राज्य सरकारकडून योग्य प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
May 4, 2014, 06:08 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू
टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचे पाच डबे घसरल्यामुळे कालपासून मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत सुरू झाली आहे.
Mar 21, 2014, 09:40 AM ISTलोकलचे डबे घसरल्याने वाहतुकीत झालेले बदल
सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलचे ५ डबे टिटवाळा ते आंबिवली दरम्यान निसटले, आणि कल्याण- कसारा, कसारा-मुंबई लोकलसेवा ठप्प झाली
Mar 20, 2014, 07:21 PM ISTटिटवाळ्याजवळ लोकलचे ४ डबे घसरले
सेंट्रल रेल्वेच्या लोकलचे चार डबे टिटवाळाजवळ घसरले आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
Mar 20, 2014, 04:12 PM IST