desi kattey music launch

'देसी कट्टे'च्या म्यूझिक लॉन्चला गाण्याऐवजी प्ले झाली पॉर्न फिल्म

अॅक्शन फिल्म 'देशी कट्टे'च्या म्यूझिक लॉन्चला असं काही घडलं की इव्हेंटला उपस्थित सर्व लोक हैराण झाले. इव्हेंट दरम्यान स्क्रीनवर चित्रपटाच्या सीन आणि गाणं चालवलं जाणार होतं. अचनाक ब्लू फिल्मची एक क्लिप सुरू झाली. हे काही सेकंदापुरतच घडलं. लगेच ते दुरुस्त करण्यात आलं. पण काही सेंकद का होईना लोकं हैराण झाले. 

Sep 3, 2014, 03:42 PM IST